लग्नाआधी या गोष्टी करून घ्याच, अन्यथा होईल पश्चाताप!

कार्तिक पुजारी

लग्न

लग्न ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना असते

marriage

वैवाहिक

वैवाहिक जीवन सुखाचं व्हावं यासाठी तुम्ही काही गोष्टी लग्नाआधीच करून घेतल्या पाहिजेत

marriage

शंका

जोडीदारासोबत मनमोकळेपणाने सर्व गोष्टी आधीच बोलून घ्या. मनातील शंका विचारा. वास्तव सांगा

marriage

सविस्तर

जोडीदाराच्या स्वभावाची माहिती करून घ्या, कोणत्या गोष्टी आवडतात, छंद काय आहेत याबाबत सविस्तर बोला

marriage

तयारी

जोडीदाराला आपल्या जबाबदारीची जाणीव करून द्या. व्यक्ती लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहे का? हे ही तपासा

marriage

कुटुंब

लग्न करण्यासाठी कुटुंब सांभाळू शकेल इतकी आर्थिक स्थिती उत्तम आहे का? हे तपासा. अन्यथा लग्नानंतर अनेक अडचणी येतात

marriage

पैसे

लग्नाआधी पैशांची चांगली बचत करून ठेवा. लग्नानंतर अचानक पैशांची गरज पडू शकते

marriage

जीव गेला तरी बायकोला या गोष्टी कधीच सांगू नका; चाणक्य नीतीमध्ये काय सांगितलंय?

हे ही वाचा