मेंदूच्या शांततेसाठी करा ही योगासने

Anuradha Vipat

रक्ताभिसरण

योगांसनांमध्ये मेंदूच्या दिशेने रक्ताभिसरण होते, ते मेंदू किंवा मनाशी संबंधित समस्या प्रभावीपणे दूर करण्यास मदत करतात.

मेंदू किंवा मन

चला पाहूयात 7 योगासनांची माहिती जे मेंदू किंवा मन निरोगी ठेवतात

बालासन

बालासन हे मध्यम अवघड किंवा बेसिक लेव्हलचे आसन आहे.

उत्तानासन 

उत्तानासनामुळे मेंदूपर्यंत रक्त आणि ऑक्सिजन चांगल्या प्रमाणात पोहोचू लागते.   

हलासन  

हलासनाला इंग्रजी भाषेत Halasana आणि Plow Pose देखील म्हटले जाते. इतर योगासनांप्रमाणेच हलासनालाही हे नाव शेतीत वापरल्या जाणार्‍या एका साधनातून मिळाले आहे

अधोमुख श्वानासन

अधोमुख श्वानासन  हे अष्टांग योगाचे आसन आहे. हे 1-3 मिनिटांसाठी करण्याचा सल्ला दिला जातो.

जानु शीर्षासन

जानु शीर्षासन हे एक बिगिनर लेव्हलचे आसन आहे. हे अष्टांग योग शैलीत केले जाते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.