सकाळ डिजिटल टीम
आजकाल पीसीओएस आणि पीसीओडीची समस्या महिलांमध्ये सामान्य झाली आहे.
सूर्यनमस्कारामुळे प्युबिक एरियाचे मसल्स, यूरिनरी ट्रॅक्ट वेन्स आणि लोअर एब्डोमिनल मसल्स बळकट होण्यास मदत होऊ शकते.
चक्कीचलनासन PCOD ची समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे.
या आसनाचा सराव केल्याने मासिक पाळीच्या वेदना आणि अनियमिततेच्या समस्येपासून मुक्ती मिळते.
उष्ट्रासन PCOD ची समस्या दूर खूप फायदेशीर आहे.
बटरफ्लाय आसन PCOD ची समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे.
मार्जरी आसन म्हणजेच कॅट पोज करून तुम्ही हा आजार होण्यापासून स्वतःला दूर ठेवू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.