पावसाळ्यात त्वचेला खूप खाज येत असेल तर करा हा घरगुती उपाय

Anuradha Vipat

इन्फेक्शनचा धोका

पावसाळ्यात त्वचा ओली रहात असल्याने इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.

skin itchy during monsoons

आंघोळ

यासाठी थंड पाण्याने दिवसातून २ वेळा आंघोळ करावी

skin itchy during monsoons

ओट्सची पेस्ट

त्वचेला खूप खाज येत असेल तर ओट्सची पेस्ट लावावी

skin itchy during monsoons

 एलोव्हेरा जेल

त्वचेला खूप खाज येत असेल तर  एलोव्हेरा जेल खाज येणाऱ्या जागेवर लावावे

skin itchy during monsoons

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा खाज आणि त्वचेचा दाह कमी करते

skin itchy during monsoons

कडूनिंबाची पेस्ट

कडूनिंबाची पानांना वाटून पेस्ट बनवून खाजेच्या जागी लावावी

skin itchy during monsoons

ताण आणि तनाव

ताण आणि तनाव कमी करावा

अंकिता लोखंडेचा व्हिडीओ पाहून भडकले लोक

Ankita Lokhande's video | esakal
येथे क्लिक करा