Anuradha Vipat
सतत थकवा जाणवत असल्यास किंवा कामात मन लागत नसल्यास हा शरीरातील रक्ताच्या कमतरतेचा संकेत असू शकतो
या पदार्थांच्या सेवनाने तुम्ही शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढू शकता.
डाळींबाच्या नियमित सेवनाने रक्ताची कमतरता भरुन निघते.
शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी आवळा फायदेशीर ठरतो
आयनची कमतरता भरुन काढण्यासाठी बीट हा सर्वोत्तम उपाय आहे.
सफरचंदचामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.