हाय गर्मी! घर थंड ठेवण्यासाठी ‘हे’ करा, सोपे आणि स्वस्त उपाय! Summer

Aishwarya Musale

उन्हाळा

कडक उन्हाचा कहर सुरूच आहे. केवळ उत्तर भारतच नव्हे, तर संपूर्ण देशातील बहुतांश राज्यांमध्ये उन्हाळ्याचा कडाका जाणवत आहे.

summer | sakal

तापमान

देशातील अनेक शहरांमध्ये तापमानाने ऐतिहासिक पातळी गाठली आहे. याचे उदाहरण म्हणजे रविवारी दिल्लीतील नजफगढमधील तापमान 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.

summer | sakal

घर थंड ठेवणे

घर थंड ठेवण्यासाठी लोक विविध युक्त्या अवलंबत आहेत. ते दिवसभर एसी आणि कूलर चालवत आहेत किंवा दिवसातून २-३ वेळा आंघोळ करून स्वत:ला थंड ठेवत आहेत.

summer | sakal

घरगुती मार्ग

आज आम्ही तुम्हाला 2 घरगुती मार्ग सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने घर थंड ठेवता येते. चला तर मग जाणून घेऊया.

summer | sakal

पाणी माठात ठेवा

घरात प्यायचं पाणी माठात ठेवा. याने पाणी अतिशय थंड राहतं, हे पाणी आरोग्यासाठी देखील उत्तम. यामुळे खोलीचे तापमान कमी होऊन वातावरण थंड व आल्हाददायक राहील.

summer | sakal

उष्णतेचा प्रभाव कमी

दिवसाच्या अशा वेळी जेव्हा बाहेरचे तापमान जास्त असते तेव्हा खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवल्याने उष्णतेचा प्रभाव कमी होतो आणि घर थंड राहते.

summer | sakal

सूर्यप्रकाश

छत झाकण्यासाठी कापड वापरा. कापडामुळे छतावर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही आणि आतील वातावरण शांत व थंड राहील.

summer | sakal

घरात वनस्पती ठेवणे

घरात वनस्पती ठेवणे आणि सर्वात जास्त उन्हाच्या ठिकाणी ठेवणे आपले घर थंड ठेवण्यास मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

summer | sakal