Anuradha Vipat
चहामध्ये असणारं तत्व कॅफीनमुळे आपलं नुकसान होतं.
काही लोक जेवणानंतरही लगेच चहा पितात. तुम्हीही त्या लोकांपैकी एक असाल, तर तुमची ही सवय लगेच बदला अन्यथा तुम्हाला गंभीर समस्यांचा सामना करावा लागेल
जेवणानंतर चहा प्यायल्याने काय त्रास होऊ शकतो, हे समजून घेऊया.
चहामध्ये कॅफेन असते, ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता वाढतेया सवयीमुळे तुमचे हृदय आजारी पडू शकते. असे केल्याने हृदयाचे ठोकेही अधिक वेगवान होतात.
या सवयीमुळे तुमचे हृदय आजारी पडू शकते. असे केल्याने हृदयाचे ठोकेही अधिक वेगवान होतात.
चहा प्यायल्याने शरीरात प्रथिनांसह आवश्यक ती पोषक तत्वं नीट शोषली जात नाहीत
जेवल्यानंतर चहा प्यायल्याने डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.