पाणी पिताना तुम्हीही या छोट्या-छोट्या चुका करता का? Health Tips

Aishwarya Musale

पाणी

पाणी हे जीवन आहे… पाण्याशिवाय आपण कोणीच जगू शकत नाही. पण पाणी पिताना कळत-नकळतपणे काही अशा चुका घडतात, ज्या तुम्हाला आजारी पाडू शकतात.

water | sakal

पाय दुखणे

पाय दुखणे, अपचन किंवा सर्दी अशा अनेक समस्या पाण्यामुळे होऊ शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे किंवा वापरणे.

water | sakal

काळजी घ्या

पाणी पिताना तुमच्याही चुका होतात का? दैनंदिन जीवनात पाण्याशी संबंधित कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते आपण जाणून घेऊया.

water | sakal

बर्फाचं पाणी

रणरणत्या उन्हाळ्यात बर्फाचं पाणी प्यायला छान वाटतं. पण त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. बर्फ किंवा फ्रीजचे थंड पाणी जास्त प्यायल्याने सांधेदुखीची तक्रार होऊ शकते.

water | sakal

गार पाण्यात साधं पाणी मिसळणं

पाणी खूप थंड असल्याने बहुतेक लोक त्यात साधं पाणी घालतात. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे पाणी प्यायल्याने शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात.

water | sakal

पाण्याच्या जुन्या बाटल्या वापरत राहणे

लोक अनेक महिने किंवा वर्षे पाण्याच्या बाटल्या बदलत नाहीत. बाटलीतील दुर्गंधीमुळे कोणाच्याही समोर पेच निर्माण होऊ शकतो. म्हणूनच बाटल्या वेळेत बदलल्या पाहिजेत.

water | sakal

प्लास्टिकच्या बाटलीचा वापर

घरांमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरणे खूप सामान्य आहे. प्लास्टिकची बाटली नवी असो वा जुनी, आरोग्यासाठी ती कोणत्याही विषापेक्षा कमी नाही.

water | sakal

आजारी

भारतातील बहुतेक लोक प्लास्टिकच्या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवतात. ही पद्धत आपल्याला सर्वात जास्त आजारी बनवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

water | sakal