देवावर विश्वास आहे का? नाना पाटेकरांनी दिलं भन्नाट उत्तर

Anuradha Vipat

चर्चेत

नाना पाटेकरांची एक मुलाखत आता चर्चेत आली आहे.

Nana Patekar | esakal

विश्वास

या मुलाखतीत त्यांना देवावर विश्वास आहे का हे विचारण्यात आलं होतं

Nana Patekar

उत्तर

त्यावर त्यांनी एक भन्नाट उत्तर दिलं आहे

Nana Patekar

त्रास

नाना पाटेकर म्हणाले की, “मी देवापेक्षा जास्त माणसाला मानतो. देवाने तुम्हाला माणसाचा जन्म दिलाय. आता त्याला फार त्रास देऊ नका.

Nana Patekar

देवावर श्रद्धा

पुढे नाना पाटेकर म्हणाले की, आठ आणे टाकून लाख रुपये मागू नका. आपण आपलं काम करत राहायचं. जेव्हा जाऊ देवाकडे तेव्हा त्याच्याशी बोलू. देवावर श्रद्धा नाही असं नाही. माझी देवावर श्रद्धा आहे.

Nana Patekar

पुढच्या पिढीचे लोक...

आजच्या घडीला आई, वडील, बहीण, भाऊ कुणीही राहिलं नाही. माझ्या पुढच्या पिढीचे लोक आहेत. पण आठवणी आहेतच. त्या कुठे जाणार? असंही नाना पाटेकर पुढे म्हणाले.

Nana Patekar

ओळख

अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या खास मतांसाठी आणि रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात.

Nana Patekar

युट्यूबर अरमान मलिकवर भडकली देवोलीना भट्टाचार्जी

येथे क्लिक करा