तुमच्याही अंगावर काटा येतो का? पण का? काय आहे त्यामागे कारण?

Anuradha Vipat

अंगावर काटा

कधी आनंद, दुःख, भिती, भावुक, अशा निरनिराळ्या वेळी लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो

goosebumps

सैल झालेले स्नायू

आपले शरीर अनेकदा उत्तेजना आणि अस्वस्थतेच्या वेळी सैल झालेल्या स्नायूंना घट्ट करण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे अंगावर काटा उभा राहतो

goosebumps

गुसबंप

अंगावर काटा येणे म्हणजेच गुसबंप येणं ही शरीराची सामान्य आहे

goosebumps

त्वचेवरील केस

सैल झालेले स्नायू अचानक काही सेकंदांसाठी पुन्हा ताणले जातात. या प्रक्रियेमुळे आपल्या त्वचेवरील केस उभे राहतात

goosebumps

मनामध्ये एक वेगळीच भावना

या प्रक्रियेमुळे मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होते. याला आपण अंगावर काटा येणे असे म्हणतो.

goosebumps

डोळ्यांसमोर एखादी व्यक्ती किंवा गोष्ट

जर अचानकपणे आपल्या डोळ्यांसमोर एखादी व्यक्ती किंवा गोष्ट आल्यास तेव्हाही क्षणभरात अंगावर काटा आल्याचे लक्षात येते

goosebumps

शरीराचे तापमान

गार वाऱ्याचा परिणाम शरीरावर होतो. शरीराचे तापमान नियंत्रणात राहावे यासाठी शरीराच्या आतमध्ये बदल होतता. म्हणून अंगावर काटा येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

goosebumps