ऐश्वर्या रायच्या बॉडीगार्ड्सचा पगार माहिती आहे का?

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Aishwarya Rai's bodyguard salaries

फॅन फॉलोइंग

ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Aishwarya Rai's bodyguard salaries

सक्रिय

ऐश्वर्या राय सोशल मीडियावर सक्रिय दिसते.

Aishwarya Rai's bodyguard salaries

खुलासा

नुकतचं ऐश्वर्या रायबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे

Aishwarya Rai's bodyguard salaries

मोठा पगार

ऐश्वर्या राय ही तिच्या बॉडीगार्ड्सला मोठा पगार देते.

Aishwarya Rai's bodyguard salaries

बॉडीगार्ड

गेल्या अनेक वर्षांपासून ऐश्वर्या रायचा बॉडीगार्ड शिवराज तिच्यासोबत आहे.

Aishwarya Rai's bodyguard salaries

पगार

रिपोर्टनुसार, शिवराजचा एका महिन्याचा पगार लाखोंच्या घरात आहे. तर बॉडीगार्ड राजेंद्र ढोले यांची वर्षाची कमाई 1 कोटी आहे.

Aishwarya Rai's bodyguard salaries

उशिरा उठणे आरोग्यासाठी कसे चांगले?

येथे क्लिक करा