अभिनेते जॉनी लिव्हर यांचे खरे नाव माहित आहे का?

Anuradha Vipat

अभिनेते जॉनी लिव्हर

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर

actor Johnny Lever'

वाढदिवस

जॉनी लिव्हर आज आपला 67 वा वाढदिवस साजरा करत आहे.

actor Johnny Lever'

जन्म

आंध्र प्रदेशातील कनिगिरी मध्ये 14 ऑगस्ट 1957 रोजी जॉनी लिव्हर यांचा जन्म झाला होता.

actor Johnny Lever'

खरे नाव

जॉनी लिव्हर यांचे खरे नाव जॉन प्रकाश राव जनुमाला आहे.

actor Johnny Lever'

जन्म

जॉनी यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता

actor Johnny Lever'

उदरनिर्वाह

जॉनी वयाच्या 15 व्या वर्षी रस्त्यावर पेन विकून आपला उदरनिर्वाह करत असे.

काम

जॉनी यांनी बॉलिवूडमध्ये आपली कारकिर्द सुरू करण्यापूर्वी दारूच्या गु्त्त्यावरही काम केले आहे

हार्दिक पांड्या करतोय 'या' विदेशी गायिकेला डेट

येथे क्लिक करा