Duleep Trophy मध्ये परदेशी खेळाडूही खेळलेत! तुम्हाला हे माहितही नसेल...

Swadesh Ghanekar

ब्रेंडन टेलर

झिम्बाब्वेचा माजी यष्टिरक्षक फलंदाज आणि कर्णधार ब्रेंडन टेलर २००५ मध्ये झिम्बाब्वे क्रिकेट युनियन प्रेसिडेंट इलेव्हनमध्ये खेळला होता.

overseas cricketer who have played in Duleep Trophy | esakal

जॉनथन ट्रॉट

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू २००८ च्या पर्वात इंग्लंड लायन्सकडून या स्पर्धेत खेळला होता.

overseas cricketer who have played in Duleep Trophy | esakal

केव्हीन पीटरसन

२००४च्या दुलीप ट्रॉफीत इंग्लंडच्या माजी खेळाडूने २ सामन्यांत ३४५ धावा कुटल्या होत्या.

overseas cricketer who have played in Duleep Trophy | esakal

मोहम्मद अश्रफुल

२००५च्या दुलीप ट्रॉफीत बांगलादेशच्या खेळाडूने २ सामन्यांत ९२ धावा केल्या होत्या.

overseas cricketer who have played in Duleep Trophy | esakal

मॅट प्रायर...

इंग्लंडच्या या खेळाडूने २००४ च्या दुलीप ट्रॉफीमध्ये १९४ धावा केल्या होत्या.

overseas cricketer who have played in Duleep Trophy | esakal

रंगना हेराथ

२००६च्या दुलीप ट्रॉफीत श्रीलंकन गोलंदाजाने ५ विकेट्स घेतल्या होत्या.

overseas cricketer who have played in Duleep Trophy | esakal

माँटी पानेसार

इंग्लंडच्या फिरकीपटूने २००८ मध्ये दुलीप ट्रॉफीत पाच विकेट्स घेतल्या होत्या.

overseas cricketer who have played in Duleep Trophy | esakal

आदिल राशिद

२००८ मध्ये इंग्लंड लायन्सचे प्रतिनिधित्व करताना दोन सामने खेळला होता.

overseas cricketer who have played in Duleep Trophy | esakal

लिएम प्लंकेट

२००८च्या दुलीप ट्रॉफीत इंग्लंड लायन्सचे प्रतिनिधित्व केले होते.

overseas cricketer who have played in Duleep Trophy | esakal

बाप्पा, तुम्ही दिलेल्या आनंदाची...! गणपतीचं विसर्जन करताना सचिन तेंडुलकर भावुक Video

Sachin Tendulkar house Ganpati | esakal
येथे क्लिक करा