Anuradha Vipat
सायली संजीव कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते
सायलीला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही
सायली संजीवचे आडनाव फार कोणाला माहिती नाही.
सायली संजीवचं आडनाव चांदसारकर असं आहे.
'काहे दिया परदेस' मुळे सायली प्रसिद्धी झोतात आली.
त्यानंतर सायली संजीवने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
सायली संजीव सोशल मिडीयावरही सक्रिय असते