Anuradha Vipat
भिनेत्री कश्मीरा शाह आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकच्या लव्हस्टोरीबद्दल फार कमी जणांना माहित आहे.
अभिनेत्री कश्मीरा शाह आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक हे दोघेही प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत.
कश्मीरा आणि कृष्णाच्या लव्हस्टोरीची सुरुवात 'वन नाईट स्टँड'पासून झाली होती
डिनर डेटसाठी गेलेले कश्मीरा-कृष्णा एकमेकांच्या प्रेमात पडले होते
काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
पण कश्मीरा-कृष्णाच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होता.
2012 साली कश्मीरा आणि कृष्णा यांनी लग्न केलं. या दोघांमध्ये 10 वर्षांचं अंतर आहे