अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाचा किस्सा माहिती आहे का?

Anuradha Vipat

चार दशके पूर्ण

अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या विवाहाला जवळपास चार दशके पूर्ण झाली आहेत.

Anupam Kher and Kiran Kher's marriage

नात्याची सुरुवात

अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या नात्याची सुरुवात चंदीगडमध्ये कॉलेजच्या काळात झाली होती

Anupam Kher and Kiran Kher's marriage

मैत्रीचं प्रेमात रूपांतर

आता नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत अनुपम यांनी त्यांच्या मैत्रीचं प्रेमात कसं रूपांतर झालं हे सांगितले

Anupam Kher and Kiran Kher's marriage

वाईट नात्यात...

अनुपम म्हणाले, जेव्हा किरण तिच्या लग्नाच्या काळात कठीण प्रसंगातून जात होती, आणि मी एका वाईट नात्यात होतो

Anupam Kher and Kiran Kher's marriage

लग्न

पुढे अनुपम खेर म्हणाले, जेव्हा माझं नातं संपुष्टात आलं तेव्हा किरण आणि मी एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि आम्ही लग्न केले.

Anupam Kher and Kiran Kher's marriage

प्रदर्शित

अनुपम आणि किरण यांनी अनुपमच्या पदार्पणाच्या चित्रपट ‘सारांश’च्या प्रदर्शित झाल्यानंतर एक वर्षात लग्न केलं होतं

Anupam Kher and Kiran Kher's marriage

संकटांना...

अनुपम आणि किरण यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संकटांना एकत्रितपणे तोंड दिले.

Anupam Kher and Kiran Kher's marriage

तरुण पिढीबद्दल काय म्हणाली काजोल?

येथे क्लिक करा