हिवाळ्यात हिरवे मटार खाण्याचे हे जबरदस्त फायदे माहितीये?

Aishwarya Musale

हिरव्या भाज्या

हिवाळ्यात मेथी, पालक यासारख्या भाज्या घरच्या मेनूमध्ये आढळतात. या सर्वांसोबतच हिरवा वाटाण्याचा देखील यामध्ये समावेश होतो. 

वाटाणे

वाटाणे अनेक भाज्या बनवताना वापरता येतात आणि त्याचे कॉम्बिनेशन प्रत्येक भाजीला योग्य बसते. त्यामुळे भाजीची चव आणखीनच रुचकर होते.

वाटाण्यामध्ये लोह, मॅंगनीज आणि तांबे देखील जास्त प्रमाणात असतात जे शरीराला अनेक रोगांपासून वाचवण्यास मदत करतात. 

हृदयविकाराचा त्रास

हृदयविकाराचा त्रास असलेल्या लोकांसाठीही वाटाणे खाणे फायदेशीर आहे.

कोलेस्टेरॉल

हिरवे वाटाणे खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलच्या पातळीत बरीच सुधारणा दिसून आली आहे.

वाटाण्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे शरीराची हाडे मजबूत होतात. 

वाटाण्यामध्ये प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात जे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

वजन कमी

यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते त्यामुळे त्यात कॅलरी आणि फॅटही कमी असते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

बदाम खाणं फायद्याचं, मात्र प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर होईल नुकसान...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा