तुम्हाला माहीत आहेत भारतातील 'ही' छोटी राज्ये?

सकाळ डिजिटल टीम

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे प्रत्येल वळणावर विविधता दिसून येते.

Incredible India | sakal

भारत सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण देश आहे. येथील विविधतेची भूरळ साऱ्या जगाला आहे.

India | sakal

भारतात अनेक मोठ्या राज्यांसह लहान राज्ये आहेत. त्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का?

India | sakal

गोवा

3,702 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे.

Goa | sakal

सिक्किम

7,096 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले सिक्कीम हे भारतातील दुसरे सर्वात लहान राज्य आहे.

Sikkim | sakal

त्रिपुरा

10,486 चौरस किलोमीटर असलेले सिक्कीम हे भारतातील तिसरे सर्वात लहान राज्य आहे.

Tripura | sakal

नागालँड

16,579 चौरस किलोमीटर असलेले सिक्कीम हे भारतातील चौथे सर्वात लहान राज्य आहे.

Nagaland | sakal

मिझोराम

21,081 चौरस किलोमीटर असलेले मिझोराम हे भारतातील पाचवे सर्वात लहान राज्य आहे.

Mizoram | sakal

मन प्रसन्न करण्यासाठी हिना खान पोहोचली थेट मालदीवला

Hina Khan | esakal
आणखी वाचा