Anuradha Vipat
बिपाशा बासूच्या चित्रपटांबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याची देखील खूप चर्चा होते.
अभिनेत्री बिपाशा बासूने २७ वर्षांपूर्वी मॉडेलिंगच्या क्षेत्रात नाव कमवलं होतं.
त्यानंतर बिपाशा बासूने अक्षय कुमारबरोबर बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
पहिल्याच चित्रपटातून यशस्वी झालेल्या या बिपाशा बासूने अनेक सुपरहिट सिनेमे केले.
बिपाशा बासूने ८ वर्षांपूर्वी तिच्या दोनदा घटस्फोटित असलेल्या को-स्टारशी लग्न केलं. आता ती एका मुलीची आई आहे.
दोन घटस्फोटानंतर बिपाशाने करण सिंग ग्रोव्हरशी तिसरं लग्न केलं