Anuradha Vipat
अभिनेत्री कल्की कोचलिन अनेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
नुकतंच एका मुलाखतीत कल्कीने याबाबत सांगितलं की, “लग्न आणि मूल झाल्यानंतर या सगळ्यासाठी वेळच मिळत नाही.
पुढे मुलाखतीत कल्कीने सांगितलं की, “पण मी अशा लोकांना पाहिलं आहे जे एकावेळी अनेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असतात. अशावेळी त्यांनी एक सीमा ठरवलेली असते.
कल्कीने पहिलं लग्न दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत आणि दुसरं लग्न बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबत केल आहे
कल्की फ्रान्सवरुन भारतात आली आणि तिने हिंदू धर्म स्वीकारला आहे
कल्की लग्नाआधीच आई झाल्याच्याही बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या
कल्की सोशल मिडीयावरही सक्रिय असते