अभिनेत्री परिणीती चोप्राबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

Anuradha Vipat

अभिनेत्री परिणीती चोप्रा

आज बॉलिवूडची बबली गर्ल म्हणजेच अभिनेत्री परिणीती चोप्रा

actress Parineeti Chopra

नायिका

परिणीती चोप्राला कधीही नायिका बनायचे नव्हते.

actress Parineeti Chopra

शिक्षण

परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून फायनान्स, बिझनेस आणि इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेतले आहे.

actress Parineeti Chopra

बँकेत नोकरी

परिणीतीला इन्व्हेस्टमेंट बँकर बनायचे होते. तिने काही काळ बँकेत नोकरीही केली.

actress Parineeti Chopra

यशराज फिल्म बॅनर

परिणीती २००९मध्ये भारतात आली आणि इथे परिणीतीने यशराज फिल्म बॅनरमध्ये काम केले.

actress Parineeti Chopra

काम

परिणीतीने मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये काम केले होते. 

actress Parineeti Chopra

पीए

 एकेकाळी परिणीतीने राणी मुखर्जीची पीए म्हणूनही काम केले. 

actress Parineeti Chopra

‘काळी बिंदी’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

येथे क्लिक करा