Anuradha Vipat
आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजन विश्व गाजवणारी अभिनेत्री रेशम टिपणीस
रेशमने खूप कमी वयातच लग्न केलं होतं.
लग्नाच्या काही वर्षांनंतर ती आपल्या पतीपासून वेगळी राहू लागली होती.
रेशमचं वैयक्तिक आयुष्य देखील नेहमी चर्चेत राहिलं आहे
अभिनेत्री रेशम टिपणीसने आपल्या पतीला दुसऱ्या लग्नाची परवानगी तर दिली होती
रेशमनेच आपल्या पतीचं दुसरं लग्न लावून दिलं होतं.
अभिनेत्री रेशम टिपणीसने वयाच्या २०व्या वर्षी अभिनेता संजीव सेठसोबत लग्न केले होते