रिमी सेनबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

Anuradha Vipat

अभिनेत्री रिमी सेन

बॉलिवूडवर एकेकाळी अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रिमी सेन

Rimi Sen

बॉलिवूडपासून लांब

अभिनेत्री रिमी सेन सध्या बॉलिवूडपासून लांब असल्याचे पाहायला मिळत आहे.

Rimi Sen

प्रेक्षकांची मने

अभिनेत्री रिमी सेनने काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 

Rimi Sen

बॉलिवूडमध्ये पाऊल

रिमी सेनने २००३ साली प्रदर्शित झालेल्या 'हंगामा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते.

Rimi Sen

स्टार

पहिल्याच चित्रपटाने रिमीला रातोरात स्टार बनवले होते

Rimi Sen

शेवटचा चित्रपट

२०११मध्ये प्रदर्शित झालेला 'शार्गिद' हा रिमीने अभिनय केलेल्या शेवटचा चित्रपट ठरला.

Rimi Sen

निर्मिती क्षेत्र

रिमीने अभिनयाला अलविदा केल्यावर निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले

पुन्हा प्रदर्शित झालेल्या 'वीर-झारा'ने जगभरात कमावले 'एवढे' कोटी रुपये

येथे क्लिक करा