संगीता बिजलानीबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

Anuradha Vipat

किताब

संगीता बिजलानीने १९८० साली ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला होता

Sangeeta Bijlani

करिअर

त्यानंतर संगीताने मॉडेलिंगमध्ये करिअर सुरु केले.

Sangeeta Bijlani

काम

तिथून संगीता अभिनयाकडे वळली. संगीता बिजलानी आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे.

Sangeeta Bijlani

लग्न

१९८६ साली संगीता बिजलानी बॉलिवूडचा दबंग खान सलमानला डेट करत होती. मात्र त्यांचे लग्न होऊ शकले नाही

Sangeeta Bijlani

डेट

सलमान खाननंतर ती क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनला डेट करत होती.

Sangeeta Bijlani

विभक्त

त्यांनी लग्न देखील केले. मात्र, १४ वर्षांच्या संसारानंतर संगीता आणि अजहर विभक्त झाले.

संघर्ष

करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी ८० ते ९०च्या दशकात संगीताला संघर्ष करावा लागला होता. 

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शर्वरी वाघचीच जादू

येथे क्लिक करा