गायिका सुनिधि चौहानबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?

Anuradha Vipat

वाढदिवस

सुनिधि चौहान आज तिचा ३६वा वाढदिवस साजरा करत आहे.

singer Sunidhi Chauhan

व्यावसायिक गाणी

सुनिधिने वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी व्यावसायिक गाणी गाण्यास सुरुवात केली होती

singer Sunidhi Chauhan

करिअरची सुरुवात

सुनिधिने १९९६मध्ये ‘शास्त्र’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

singer Sunidhi Chauhan

 उत्तम कलाकार

सुनिधि चौहान केवळ पार्श्वगायिकाच नाही तर एक उत्तम कलाकार देखील आहे

singer Sunidhi Chauhan

करिअरचा टर्निंग पॉइंट

१९९९मध्ये 'मस्त' चित्रपटासाठी तिने गायलेले 'रुकी रुकी सी जिंदगी' हे गाणे तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरले आहे

singer Sunidhi Chauhan

आयटम साँग्स

गाण्यांसोबतच आयटम साँग्स देखील तिने गायली आहेत

singer Sunidhi Chauhan

सक्रिय

सुनिधि चौहान सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

singer Sunidhi Chauhan

कोण आहे जॅस्मिन वालिया जिची होतेय एवढी चर्चा

येथे क्लिक करा