गायिका सुनिधी चौहानबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

Anuradha Vipat

लोकप्रिय गायिका

सुनिधी चौहान ही सर्वांत लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. 

singer Sunidhi Chauhan

गायनाला सुरुवात

वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी सुनिधीने गायनाला सुरुवात केली आहे

singer Sunidhi Chauhan

संबंध

वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी सुनिधीच्या घरच्यांनी तिच्यासोबतचे संबंध तोडले होते.

singer Sunidhi Chauhan

लग्न

सुनिधीने आंतरधर्मीय लग्न केलं होतं

singer Sunidhi Chauhan

पार्श्वगायिका

वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत सुनिधीने पार्श्वगायिका म्हणून 300 गाणी गायली होती. 

singer Sunidhi Chauhan

करिअरच्या शिखरावर

सुनिधी सध्या तिच्या करिअरच्या शिखरावर आहे.

singer Sunidhi Chauhan

लाइव्ह कॉन्सर्ट

सुनिधीचे लाइव्ह कॉन्सर्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत असतात.

singer Sunidhi Chauhan

वैभव चव्हाणबाबत निक्कीने केलं वादग्रस्त वक्तव्य

Nikkis controversial statement | esakal
येथे क्लिक करा