ज्या जागेवर राम मंदिर उभं राहतंय, त्या जागेची मालकी कोणाकडं?

Amit Ujagare (अमित उजागरे)

राम मंदिराच्या उभारणीचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे.

२२ जानेवारी रोजी रामलल्ला या मंदिरात विराजमान होणार आहेत.

Ram Mandir

या सोहळ्याची तयारी जोरदारपणे सुरु असून अनेक मान्यवरांना याची निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.

Ram Mandir

राम मंदिर परिसर ७० एकर जागे उभा राहणार आहे. यांपैकी २.७ एकर जागेत प्रत्यक्ष मंदिर उभं राहणार आहे.

Ram Mandir

पण या इतक्या मोठ्या जमिनीची मालकी कोणाकडं आह? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

Ram Mandir

सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार केंद्र सरकारनं राम जन्मभूमी ट्रस्टची निर्मिती केली.

Ram Mandir

२०१९ मध्ये सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालानुसार, या ट्रस्टला या संपूर्ण ७० एकर जागेची मालकी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir