सकाळ डिजिटल टीम
1 ते 4 दिवसांच्या दरम्यान केस वाढू दिल्यास तुम्हाला अशी दाढी मिळणार. अशी दाढी ठेवण्यासाठी तुम्हाला सतत ट्रिमरचा वापर करावा लागेल.
मध्यम दाढी उत्तम असते. बर्यापैकी जाड दाढी असलेल्या पुरुषांवर अशी दाढी छान दिसते.
लांब दाढी ही उत्साही लोकांच्या दाढीचा आवडता प्रकार आहे. ही दाढी अधिक आकर्षित दिसते.
बकरी दाढी ही सर्वात लोकप्रिय दाढी आहे. या दाढी प्रकारात वरच्या ओठ आणि हनुवटीवरील केस वाढवले जातात.
या दाढी प्रकाराला अँकर घुंडी असे म्हणतात. यात दाढी आणि मिश्या एकमेकांपासून ब्रेक झालेल्या दिसून येतात.
गोटी व्हॅन डाय प्रकाराची ही दाढी असते. हा दाढी प्रकार टक्कल पडलेल्या लोकांना छान दिसतो.
ही दाढी ही बकरी दाढी प्रकरासारखीच दिसते फक्त यात मिशा दाढीला जोडल्या जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.