Hair Wash नंतर टॉवेल गुंडाळण्याची चूक तुम्हीही करता? आताच थांबवा...

सकाळ डिजिटल टीम

अनेकजण केस धूतल्यानंतर ओले केस सुकवण्यासाठी केसांवर टॉवेल गुंडाळतात.

Hair Wash | sakal

तुम्हीही असे करता का? जर करत असाल तर आताच थांबवा.

Hair Wash | sakal

तुम्हाला माहिती आहे का की ओल्या केसांवर टॉवेल बांधणे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे

Hair Wash | sakal

ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केस कमकुवत होतात.

Hair Wash | sakal

ओले केस हे खुप नाजूक असतात अशावेळी टॉवेलच्या घर्षणामुळे केस तुटण्याची शक्यता वाढते.

Hair Wash | sakal

फार काळ केस टॉवेलमध्ये गुंडाळल्याने केस कोरडे पडतात आणि केसांवरील शायनिंग कमी होते.

Hair Wash | sakal

ओले केस हे जास्त गळतात. अशावेळी टॉवेलमध्ये केस घट्ट बांधल्याने केस गळण्याची समस्या आणखी वाढण्याची शक्यता वाढते.

Hair Wash | sakal

ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केसांमध्ये कोंड्याची समस्या उद्भवू शकते.

Hair Wash | sakal

ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने  टाळूमध्ये बुरशीजन्य संसर्गही होण्याची शक्यता असते.

Hair Wash | sakal

त्यामुळे केस कधीही कॉटनच्या कपड्याने वाळविणे किंवा कोरडे करणे कधीही चांगले असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Wash | sakal