बिअर पिल्याने वजन वाढते, हे खरं की खोटं?

रोहित कणसे

बिअर आणि वजन

आपल्यापैकी बरेच जण बिअरचे नियमीत सेवन करत असाल. बऱ्याचदा आपण ऐकतो की बिअर पिल्याने तुमचे पोट बाहेर येते आणि वजन देखील वाढते.

Drinking beer and weight gain

खरं काय आहे?

पण खरंच बिअर रोज पिल्याने जाडी वाढते आणि पोट बाहेर येतं का? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Drinking beer and weight gain

अभ्यासात काय सांगितलं?

अनेक अभ्यासात हे सांगण्यात आलं आहे की बिअर खूप जास्त प्रमाणात घेतल्यास तुमच्या पोटावर चर्बी वाढू शकते आणि तुम्ही जाड होऊ शकता.

Drinking beer and weight gain

कारण काय?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते असे होण्यामागे बिअरमध्ये असलेल घटक जबाबदार आहेत, बिअरमध्ये कार्बोहायड्रेट, अल्कोहोल आणि इतर अनेक हाय कॅलरी घटक असतात.

Drinking beer and weight gain

बिअरमध्ये किती कॅलरी असतात

तज्ज्ञांच्या मते एका नॉर्मल ३५५ मिलीग्रॅम बिअर कॅनमध्ये १५० कॅलरी असतात, तर ५०० मिलीग्रॅम मध्ये २०० ते २५० कॅलरी असू शकतात.

Drinking beer and weight gain

त्यामुळे बियर रोजच घेतल्याने तुमचे वजन वाढू लागते आणि पोट देखील सुटण्याची शक्यता असते.

Drinking beer and weight gain

अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन यांच्यानुसार अधिक प्रमाणात अल्कोहोल आणि बिअरचे सेवन केल्याने कॅलरीजची मात्रा वाढून तुमचे वजनही वेगाने वाढते.

Drinking beer and weight gain

तुम्ही दररोज बिअर आणि दारू पित असाल तर तुमचे वजन वाढण्यासोबतच इतर अनेक समस्या देखील होऊ शकतात.

Drinking beer and weight gain

जर्नल ओबेसिटीमध्ये प्रकाशित झालेल्या एख रिव्ह्यू नुसार जास्त अल्कोहोल पोटात गेल्याने मेटाबॉलिक हेल्थ बिघडते.

Drinking beer and weight gain

ही बातमी सामान्य ज्ञानावर आधारीत असून योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या.

Drinking beer and weight gain

यंदाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाची थीम काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा