कार्तिक पुजारी
जिऱ्याचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत
जिऱ्यामध्ये लोह, कॉपर, कॅल्शियन, झिंक, पोटॅशियम इत्यादी पोषक तत्व असतात.
अभ्यासानुसार, जिऱ्याचे पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्मला चालना मिळते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते
१ गिलास पाण्यात एक चमचा जिरे टाकून रात्रभर भिजू घाला. सकाळी पाण्याला उकळा. यात लिंबाचा रस देखील टाका, असं केल्यास नक्की फायदा होईल
उपाशी पोटी असे जिऱ्याचे पाणी पिल्याचा फायदा होतो
जिऱ्यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात.
याशिवाय पचनशक्ती वाढते. पित्त, जळजळ, अपचन दूर होते