बदाम खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते का?

Anuradha Vipat

प्रथिने आणि फायबर

बदामामध्ये प्रथिने आणि फायबर जास्त प्रमाणात आढळतात.

eating almonds increase cholesterol

जीवनसत्त्वे आणि खनिजे

ते जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील समृद्ध आहेत.

eating almonds increase cholesterol

वजन वाढते

बदामामध्ये जास्त प्रमाणात फॅट आढळते ज्यामुळे वजन वाढते असे अनेकांना वाटते.

eating almonds increase cholesterol

रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी

पण यात असणारे घटक रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते

eating almonds increase cholesterol

हृदय निरोगी ठेवते

बदाम जळजळ कमी करून हृदय निरोगी ठेवते

eating almonds increase cholesterol

किडनी स्टोन

बदामच्या अतिसेवनामुळे किडनी स्टोन देखील होऊ शकतो

eating almonds increase cholesterol

कडू बदाम

तसेच कडू बदाम शरीरात विषाचे प्रमाण वाढवू शकतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eating almonds increase cholesterol