कार्तिक पुजारी
केळी अनेक लोक आवडीने खातात. यामध्ये फायबर आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते
केळी खाणे शरीरासाठी चांगलं मानलं जातं. केळी व्यायामाच्या आधी खावं की नंतर हे आपण जाणून घेऊया
व्यायामानंतर केळी खाणे फायद्याचे असते. पण, लगेच केळी खाणे टाळले पाहिजे. व्यायामानंतर २० मिनिटांनी केळीचे सेवन केले पाहिजे
व्यायामाच्या आधी देखील केळी खाणे योग्य असतं. यामुळे थकवा दूर होतो
केळीमध्ये फायबर, कार्बोहायड्रेड, नॅचरल शुगर असते. त्यामुळे स्टॅमिना वाढतो
केळीमध्ये पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे व्यायामावेळी डिहायड्रेशनची समस्या जाणवत नाही
केळी ही एनर्जी वाढवणारे फळ आहे. त्यामुळे व्यायामाच्या आधी खाल्ल्याने फायदाच होतो