खजूर खाल्ल्याने वाढते का पुरुषांची लैंगिक क्षमता?

सकाळ डिजिटल टीम

गोडव्यामुळे ओळख

खजूर त्याच्या गोडव्यामुळे ओळखला जातो. अनेक ठिकाणी तर साखरेला पर्यायी म्हणून खजूराचा वापर करतात. 

male sexual performance

फायबरचं प्रमाण

दररोज खजूर खाल्ल्याने शरीरातील फायबरचं प्रमाण वाढतं.

male sexual performance

लैंगिक शक्ती

पुरुषांची लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी खजूर महत्त्वाचे ठरतात.

male sexual performance

पुरुषांची प्रजनन क्षमता

खजुराचं सेवन केल्यास पुरुषांची प्रजनन क्षमता आणि त्यांच्या शरीरातील शुक्राणुची संख्या व गुणवत्ताही वाढते.

male sexual performance

शुक्राणुंची संख्या

खजुरात एस्ट्राडियोल आणि फ्लेवोनोइड असते जे शुक्राणुंची संख्या वाढवण्यासाठी मदत करतं.

male sexual performance

अ‍ॅलर्जी

खजुरात असणारं सल्फर अ‍ॅलर्जी रोखण्याचं काम करतं

male sexual performance

वजन

वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर आहारात खजुराचा समावेश करायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

male sexual performance