कार्तिक पुजारी
अनेकजणांच्या आहारामध्ये दररोज बटाट्याचा समावेश होतो. काहींच्या मते जास्त बटाटे खाल्ल्याने वजन आणि शुगर वाढते
बटाट्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते, पण यात पोषक तत्व देखील असतात
बटाट्याला कशापद्धती शिजवून खाता हे खूप महत्त्वाचं आहे
डॉक्टरांच्या म्हणण्यांनुसार बटाट्यांना डीप फ्राय करून शिजवलं तर यामुळे नुकसान होते
मर्यादीत प्रमाणात आणि योग्य पद्धतीने बटाटे शिजवल्यास नुकसान होत नाही
डीप फ्राय करून बटाटे खाल्ले तर वजन नक्कीच वाढेल. याशिवाय शुगर देखील नक्कीच वाढेल
दररोज २० ते २५ ग्रॅम बटाटे फ्राय न करता खाल्ले तर काहीच नुकसान होणार नाही