Anuradha Vipat
खासगी आयुष्याबद्दल सैफ अली खान कायन मौन बाळगतो . सैफ धर्माबद्दल कमी बोलतो पण आता तो त्याच्या धर्माबद्दल खुलेपणाने बोलला आहे
एका मुलाखतीत, सैफ अली खानने धर्म आणि अध्यात्माबाबत आपले विचार मांडले आहेत. सैफ म्हणाला की ‘मी खऱ्या आयुष्यात प्रचंड अज्ञेयवादी आहे.
पुढे सैफ म्हणाला, मी धर्मनिरपेक्ष आहे. मला असं वाटतं अधिक धार्मिक असणं चिंताग्रस्त करतं. सैफ अली खान कोणत्या धर्मावर नाही तर, अज्ञेयवादावर विश्वास ठेवतो
सैफ अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री कृती सनॉन यांच्यासोबत ‘आदिपुरुष’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आला होता
सैफ सध्या त्याच्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. सैफ कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो
सोशल मीडियावर सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात