आपल्या शत्रूंना लक्षात ठेवून साप बदला घेतो का? एक्सपर्ट काय सांगतात

कार्तिक पुजारी

साप

उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये विकास दुबेला ४० दिवसांत एका सापाने सात वेळा चावले होते

snake

प्रश्न

या घटनेमुळे एका मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

snake

चावत

साप काही लक्षात ठेवतो का? ज्यामुळे तो एकाच व्यक्तीला चावत आहे, असा प्रश्न लोकांना पडला होता

snake

विज्ञान

विज्ञान अशा गोष्टींना मानत नाही

snake

मेमरी

जिम कॉर्बेटचे साप तज्ज्ञ चंद्रसेन यांनी म्हटलंय की, सापाला मेमरी नसते. त्यामुळे जो दावा केला जातो तो खोटा आहे

snake

तथ्य

सापामध्ये मेमरी नसते, त्यामुळे तो काही लक्षात ठेवतो आणि माणसाच्या मागे लागतो यात काही तथ्य नाही

snake

अंधविश्वास

त्यामुळे विकास दुबे करत असलेला दावा खोटा आहे. अंधविश्वासातूने तो असं बोलत आहे

snake

आद्य शंकराचार्य कोण होते?

हे ही वाचा