तणावामुळे केस सतत गळतात का? जाणून घ्या सत्य

Anuradha Vipat

तणाव

आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव ही एक सामान्य समस्या झाली आहे.

stress cause hair loss

पहिला परिणाम

या तणावाचा पहिला परिणाम आपल्या केसांवर आणि त्वचेवर होतो

stress cause hair loss

त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यावर परिणाम

जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा आपल्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन तयार होतो ज्याचा आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

stress cause hair loss

केस गळण्याचे प्रमाण

यामुळे केस पांढरे होतातच पण केस गळण्याचे प्रमाणही वाढते.

stress cause hair loss

सामान्य समस्या

सतत केस गळणे म्हणजेच केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे ज्याचा अनेकांना त्रास होतो.

stress cause hair loss

हे एक फार मोठे कारण

याची अनेक कारणे असू शकतात जसे की आहारातील कमतरता, हार्मोनल असंतुलन, जीवनसत्त्वांची कमतरता पण यातील तणाव हे एक फार मोठे कारण आहे.

stress cause hair loss

सकाळी 8 वाजण्यापूर्वी नाश्ता केला तर त्याचा हृदयावर होतो असा परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

breakfast before 8 am
येथे क्लिक करा