Amit Ujagare (अमित उजागरे)
‘सनरूफ’मुळं कारची बांधणी कमकुवत होते अशी अनेकांची शंका असते.
पण या शंकेबाबत ऑटो क्षेत्रातील तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे?
तज्ज्ञ सांगतात कारची बांधणी ही चासी, मजबूत मेटल फ्रेम आणि कॉलम्स यावर अवलंबून असते.
सनरुफ म्हणजे कारच्या छतावर दिलेली खिडकी असते ती फार मोठी नसते त्यामुळं त्याचा कारच्या मजबुतीवर परिणाम होत नाही.
सनरुफचा प्रमुख उद्देश हा कारमध्ये नैसर्गिक प्रकाश यावा हा आहे. त्यामुळं भारतासारख्या देशात ही केवळ फॅशन बनली आहे.
बर्फाळ युरोपियन देशात स्वच्छ सूर्यप्रकाश दुर्मिळ असल्यानं तिथं कारवर सनरुफची गरज भासते.
सनरुफचा सर्वाच चांगला फायदा म्हणजे कारचे दरवाजे लॉक झाल्यानंतर या मार्गाने बाहेर पडता येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.