चहा पिल्याने काळा पडतो का माणसाचा रंग? काय आहे तथ्य

Anuradha Vipat

चहाचे सेवन

कोणत्याही वेळी आपण चहाचे सेवन करू शकतो.

drinking tea

सर्वाधिक सेवन केले जाणारे पेय

यामुळेच भारतात पाण्यानंतर चहा हे दुसरे सर्वाधिक सेवन केले जाणारे पेय आहे.

drinking tea

चहा पिण्यास टाळतात

काही लोक चहा पिण्यास टाळतात कारण त्यांना वाटते की चहा पिल्याने त्यांचा रंग काळा होईल.

drinking tea

काळा रंग

चहा प्यायल्याने खरच रंग काळा होतो का त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया

drinking tea

म्हणणे चुकीचे

चहा प्यायल्याने त्वचेचा रंग काळा होतो असे थेट म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. 

drinking tea

वैज्ञानिक पुरावा

तज्ज्ञांच्या मते, चहा प्यायल्याने त्वचा काळी पडते याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा आतापर्यंत सापडलेला नाही.

drinking tea

जीवनशैली

तुमच्या त्वचेचा रंग पूर्णपणे तुमच्या जीवनशैलीवर आणि मेलेनिनवर अवलंबून असतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

drinking tea