Saisimran Ghashi
योगामुळे शरीर व मनाचा समतोल राखता येतो.
योगाच्या विविध आसनांमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
योगाच्या नियमित सरावामुळे शरीराची लवचिकता वाढते.
योगामुळे मेटाबॉलिझम सुधारतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
योगामुळे पचनशक्ती वाढते, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवता येते.
थोडक्यात योगा केल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. तुमच्या वजन वाढीची समस्या असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.