क्रिकेटमधील प्रसिद्ध Duck! ज्याने ब्रॅडमन यांची १००ची सरासरी हुकली

Pranali Kodre

दिग्गज

क्रिकेटमध्ये जेव्हा दिग्गज खेळाडूंबद्दल चर्चा होते, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या सर डॉन ब्रॅडमन यांच नाव हमखास येतं.

Don Bradman | Test Cricket | X/ICC

विश्वविक्रम

कसोटीमध्ये सर्वोच्च फलंदाजी सरासरीचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे.

Don Bradman | Test Cricket | X/ICC

कारकिर्द

त्यांनी ५२ कसोटीत ९९.९४ सरासरीसह ६९९६ धावा केल्या. ज्यात २९ शतके आणि १३ अर्धशतके आहेत.

Don Bradman | Test Cricket | X/ICC

शेवटचा सामना

खरंतर ब्रॅडमन यांना १०० च्या सरासरीने ७००० धावा करण्याची संधी होती.

Don Bradman | Test Cricket | X/ICC

प्रसिद्ध शुन्य

परंतु, अखेरच्या कसोटीत ब्रॅडमन हे शुन्यावर बाद झाले. त्यांना इंग्लंडच्या एरिक होलीस यांनी दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत केले.

Don Bradman | Test Cricket | X/ICC

संधी हुकली

त्यामुळे ब्रॅडमन यांना ७००० धावांसाठी केवळ ४ धावा कमी पडल्या आणि त्यांची सरासरीन १०० देखील झाली नाही. त्यामुळे त्यांच्या या शुन्याची नेहमीच चर्चा होते.

Don Bradman | Test Cricket | X/ICC

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड

हा सामना १४ ते १८ ऑगस्ट १९४८ दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात द ओव्हल मैदानावर झाला होता. हा सामना नंतर ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि १४९ धावांनी जिंकला.

Don Bradman | Test Cricket | X/ICC

नीरज चोप्राने Olympic 2024 मध्ये 50 लाखांच घड्याळ घातलेलं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra | Sakal
येथे क्लिक करा