Anuradha Vipat
दान धर्म तर करणे ह्याचे हिंदुधर्मशास्त्रात फार महत्व सांगितलेले आहे
चला तर मग पाहूयात सोमवारी कोणत्या वस्तू दान केलल्याने तुम्हाला पुण्य लाभेल
ज्यांच्या जीवनात गरिबी आहे अश्या व्यक्तींनी ह्या मिठाचे दान अवश्य करा गरिबी निघून जाईल
ज्या घरात २ व्यक्तींमध्ये सतत वादविवाद होत असतील एकमेकांशी पटत नसेल तर. तर अश्या वेळी नात्यात गोडवा निर्माण करण्यासाठी आपण सोमवारी ह्या गुळाचे दान अवश्य करा
आजारपण दूर करण्यासाठी आपण सोमवारच्या दिवशी तुपाचे दान अवश्य करा.
शनीची अंतर्दशा महादशा चालू आहे अश्या प्रकारचे कोणतेही शनीचे दोष दूर करण्यासाठी आपण शनिवारी काळ्या तिळांचे दान करावे
सोमवारच्या दिवशी आपण कपड्याचे दान केल्याने आपल्याला दीर्घायुषयची प्राप्ती होते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.