लालबागच्या राजाच्या चरणी तिसऱ्या दिवशीही विक्रमी दान!

Amit Ujagare (अमित उजागरे)

लालबागचा राजा गणपतीला भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

Lalbagh cha Raja

अनेक सेलिब्रेटिंसह राजकीय मान्यवरांनी आत्तापर्यंत या गणेशाचं दर्शन घेतलं आहे.

Lalbagh cha Raja

पहिल्याच दिवसापासून या गणपतीसमोर भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दान दिलं आहे.

Lalbagh cha Raja

तिसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर देणगी लोकांनी दान पेट्यांमध्ये टाकली आहे.

Lalbagh cha Raja

यामध्ये स्टेजवरील पेटीत ३५ लाख ९० हजार रुपयांचं दान आलं.

Lalbagh cha Raja

तर रांगेतील पेटीमध्ये २१ लाख ८० हजार रुपयांचं दान भाविकांनी टाकलं आहे.

Lalbagh cha Raja

या दोन्ही दान पेटीतील मिळून एकूण ५७ लाख ७० हजार रुपयांचं दान लालबागच्या राजाच्या अर्पण करण्यात आलं आहे.

Lalbagh cha Raja

याशिवाय १५९.७०० ग्रॅम सोनं आणि ७१५२ ग्रॅम चांदी असं मौल्यवान दानही लागलबागच्या राजाच्या चरणी अर्पण झालं आहे.

Lalbagh cha Raja