धनश्री भावसार-बगाडे
सध्या सौंदर्य खुलवण्यासाठी आणि त्वचेच्या काळजीसाठी गाढवाच्या दूधाचा ट्रेंड वाढला आहे.
गाढवाच्या दूधाचा वापर सौंदर्यासाठी, आरोग्यासाठी पूर्वापार होत आला आहे. याच्या उपयुक्ततेविषयी तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घेऊया.
यात अनेक पोषक तत्त्व असतात जे संपूर्ण शरीराबरोबरच त्वेचेच्या आरोग्यासाठीही फार उपयुक्त असतात.
त्वचेच्या सौंदर्यासाठी आवश्यक व्हिटॅमीन ए आणि त्याच्या वापरासाठी आवश्यक रेटिनॉल यात असतं. शिवाय अमिनो अॅसिड, फॅटी अॅसिड हे घटक अँटी एजींगसाठी उपयुक्त आहेत.
सुरकूत्या, पिंपल्स, अॅक्ने यावर उपयुक्त आहे.
यात १० विकास घटक अँटी बॅक्टेरीयल घटक असतात. फक्त सौदर्यच नाही तर जळजळ होणे, इन्फेक्शन यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो.
या दूधात व्हिटॅमिन B1, B6, मिनरल्स, फॉस्फरस हे घटकही आहेत.
रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही उपयुक्त.
गाढवाचं दूध त्वचेच्या काळजीसाठी उत्तम.
गाढवाचे दूध पिण्यासाठीही उत्तम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.