Bigg Boss 18 च्या घरात गाढवाच्या एन्ट्रीमुळे चर्चांना उधाण

Anuradha Vipat

सज्ज

‘बिग बॉस 18’ चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.

Bigg Boss 18

सुरुवात

आजपासून अभिनेता सलमान खानच्या ‘बिग बॉस 18’ शोची सुरुवात होणार आहे.

Bigg Boss 18

स्पर्धकांची नावे

‘बिग बॉस 18’ मधील स्पर्धकांची नावे आता हळू – हळू समोर येत आहेत.

Bigg Boss 18

व्हिडीओ पोस्ट

नुकतचं कलर्स वाहिनीने अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Bigg Boss 18

चाहते चकित

व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या गाढवाला पाहून चाहते चकित झाले आहेत.

Bigg Boss 18

चाहत्यांचा गोंधळ

बिग बॉसच्या स्टेजवर गाढवाला पाहिल्यानंतर चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे.

Bigg Boss 18

चर्चा

सध्या सर्वत्र ‘बिग बॉस 18’ मध्ये दिसणाऱ्या गाढवाची चर्चा रंगली आहे.

Bigg Boss 18

सुहाना खानचा फोन नंबर झाला लिक

येथे क्लिक करा