ब्रेकअपनंतर रडत बसू नका; मुव्ह ऑनसाठी फॉलो करा 'या' टिप्स

Chinmay Jagtap

या जगात अनेकांचे रोज ब्रेकअप होत असतात.

Don't cry after a breakup | sakal

ब्रेकअप नंतर प्रेम विसरण्यासाठी व्यक्तींना खुप त्रास होत असतो.

Don't cry after a breakup | sakal

अशावेळी जर मुव्ह ऑन व्हायच असेल तर या टिप्स फॉलो करा.

Don't cry after a breakup | sakal

जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर मित्रांसोबत राहण्यास सुरूवात करा.यामुळे तुमच टेन्शन कमी होणार

Don't cry after a breakup

Don't cry after a breakup | sakal

अभ्यासाला जास्त वेळ द्या. तुमचं शेवटचं ध्येय काय आहे ते आठवा. तसेच यानुसार काम करण्यास सुरुवात करा.

Don't cry after a breakup | sakal

अनेकदा नात्यात दुरावा आल्यावर व्यक्ती जेवण करत नाहीत . आपल्या आरोग्याकडे स्वत:च जास्तीत जास्त लक्ष द्या

Don't cry after a breakup | sakal

ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून गेली असं म्हणत सेलिब्रेशन करा. तुम्हाला बर वाटेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Don't cry after a breakup