Chinmay Jagtap
भारतामध्ये असे खूप कमी लोक असतील ज्यांना चहा आवडत नाही
यातही दूध टाकलेला चहा भारतात खूप लोक पितात
मात्र यामुळे तुमच्या आरोग्याला त्रास होऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का?
दुधाच्या चहामध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक प्रमाणावर असते. यामुळे झोप न येण्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.
दुधाचा चहा प्यायलाने तुम्हाला अपचनाचा त्रास जाणवू शकतो. याचबरोबर पोट साफ न होण्याचा त्रासही दुधाचा चहा प्यायला ने होऊ शकतो
दुधाचा चहामुळे तुम्हाला डीहायड्रेशनचा त्रास सहन करावा लागू शकतो
दुधाच्या चहा मध्ये असलेल्या साखरेमुळे तुम्हाला वजन मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो