सकाळ डिजिटल टीम
पावसाळ्यात आपल्या मक्याच कणीस खायला खुप आवडते
अशातच आपण ते खातो आणि त्या नंतर पाणी पितो मात्र आपल्या आरोग्यासाठी ते खुप हानीकारक आहे.
कणीस खाल्यावर तुम्ही जर त्यावर पाणी प्यायलात तर तुम्हाला याचा त्रास होवू शकतो
कणीस खाल्यावर तुम्ही जर त्यावर पाणी प्यायलात तर तुम्हाला पोट फुगण्याची समस्या होऊ शकते
कणीस खाल्यावर तुम्ही जर त्यावर पाणी प्यायलात तर तुमची पचनतंत्र कमजोर होवू शकते
कणीस खाल्यावर तुम्ही जर त्यावर पाणी प्यायलात तर तुमचे खुप पोट दुखू शकते
कणीस खाल्यावर तुम्ही जर त्यावर पाणी प्यायलात तर तुम्हाला गॅसची समस्या होवू शकते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.