ताप आल्यावर फक्त गोळ्या खाऊ नका, करा हे घरगुती उपाय Health Tips

Aishwarya Musale

पावसाळा

उन्हाळ्यानंतर आता पावसाळी ऋतूला सुरुवात होत आहे. यादरम्यान हवामानात बदल झाल्याने ताप, सर्दी, खोकला, यासारखे आजार बळावतात.

Health Tips | sakal

घरगुती उपाय

तेव्हा तापावर कोणते घरगुती आणि नैसर्गिक उपाय प्रभावी ठरू शकतात हे जाणून घेऊयात.

Health Tips | sakal

आलं

आलं देखील हळदीप्रमाणेच अ‍ॅन्टी बॅक्टेरियल आहे. मधात बुडवलेला आल्याचा तुकडा चघळणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Health Tips | sakal

तुळस

तुळशीची पानं चघळल्याने ताप कमी होण्यास मदत होते. तुळशीमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट, दाहशामक आणि इंफेक्शनशी सामना करण्याची क्षमता आहे.

Health Tips | sakal

इन्फेक्शन

या आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे तुळस तापात शारीराला व्हायरल इन्फेक्शनसोबत लढण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते.

Health Tips | sakal

लसूण

लसूण देखील तापावर प्रभावी ठरते. लसणामध्ये अ‍ॅन्टी टॉक्झिक, अ‍ॅन्टी फंगल, अ‍ॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने ताप कमी होण्यास मदत होते.

Health Tips | sakal

डायफोरेटिक गुणधर्म आहे

२ ते 3 लसणाच्या पाकळ्या चघळल्यास ताप कमी होण्यास मदत होते. लसणामध्ये डायफोरेटिक गुणधर्म असल्याने घाम येतो आणि ताप कमी होण्यास मदत होते.

Health Tips | sakal

हळद

ग्लासभर गरम दूधात हळद मिसळून प्यायल्याने आराम मिळतो. तसेच मीठ, हळद आणि मधाचं चाटण देखील टॅप घालवण्यासाठी उपयुक्त ठरू शकत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Tips | sakal